१९२० पूर्वी जेव्हा गजराच्या घड्याळाचा शोध लागला न्हवता तेव्हा पाश्चिमात्य देशातील लोक सकाळी लवकर कसे उठायचे ?

१९२० पूर्वी जेव्हा गजराच्या घड्याळाचा शोध लागला न्हवता तेव्हा पाश्चिमात्य देशातील लोक सकाळी लवकर कसे उठायचे ?

581d8310e94ae8ddb1c4d10355704befक्नोकेर अप
त्यावेळी लोक स्वतः गजर बनायचे त्यांना क्नोकेर अप असेम्हणायचे.अश्या व्यक्तींना या कामासाठी त्यांच्या मालकांकडून पगार मिळत असे.ही लोक, सकाळी लवकर काठी घेऊन आपापल्या मालकांच्या खिडकीवर किवा दरवाज्यावर ठोकत असे त्यामुळे त्यांना जग येत असे4e4301bc835696c7e15e1e94a4e7bfa2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *