हिनाट्युन नदी (रहस्यमय नदी), फिलीपाईन्स

Awesome Childhood

6265_1021309621235171_7530563464719284478_n     जगातील ९५% बहीन-भावंड अशी आहेत की,
एका भावाला/बहिनीला लहानपणी वाटतं की
आपण खात असलेले कुरकुरे, वेफर किँवा पीत असलेली फ्रुटी
दुसऱ्‍या भावाच्या/बहिनीच्या अगोदर संपु नये
 
 
 
 
 
जगातील ७०% बिझनेस १ ते १४ या वयोगटातील मुलांमुळे यशस्वी आहेत .11137203_1021304207902379_4564497243365025193_n
कारण प्रत्येक मुल जन्माला येताच त्याच्या भोवती बिझनेसचं वलय तयार होतं
त्यातुन या वयातील मुलं टिवी वर दाखवल्या जाणाऱ्‍या जाहिराती पाहुन पालकांकडे
ते खाद्य,खेळणीसाठी हट्ट करतात आणि
मुलांच्या हट्टापुढे पालक हतबल असतात शेवटी त्यांना ते घ्यावचं लागतं.
या बिझनेस मध्ये न्यूडल्स, बार्बी डाँल्स, चाँकलेट्स, लेझ्स वेफर यांचा प्रामुख्याने
समावेश होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *