क्रिकेट : भारतीय गोलंदाजांनी टाकलेले वेगवान चेंडू !!!

5. आशिष नेहरा – 149.7 KMPH (93 MPH)

download (56)
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक 2003 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध, नेहरानी  149.7 KMPH (93 MPH) एवढा वेगवान चेंडू टाकला होता
 

4. उमेश यादव – 152.2 KMPH (94.5 MPH)

20140521022339
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवशीय सामन्यात , उमेशने 152.2 KMPH (94.5 MPH) च्या वेगाने चेडू टाकला होता
 

3.वरुण आरोन – 152.5 KMPH (94.65 MPH)

20140521024541
वरुणने २०१४ ला श्रीलंकेविरुद्ध पार पडलेल्या मालिकेदरम्यान  152.5 KMPH  एवढ्या वेगाने चेडू टाकून सर्वात वेगवान भारतीय गोलांदाजांच्या यादीत 3 रा क्रमांक मिळवला .
 

2.इशांत शर्मा – 152.6 KMPH (94.8 MPH)

ICC+Champions+Photocall+India+MBGstUsdKlgl
१७ फेब्रुवारी २००८ ला ऑस्ट्रेलिया च्या अडीलेड मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या CB सिरीस मध्ये इशांत ने 152.6 KMPH (94.8 MPH) वेगाने चेडू टाकला होता.
 

1.जवागल श्रीनाथ – 154.5 KMPH (96 MPH)

21sri1
भारतातर्फे सर्वात वेगवान चेंडू जवागल श्रीनाथने टाकलाय. 199९ च्या विश्वचषकात श्रीनाथने  154.5 KMPH (96 MPH) एवढा वेगवान चेंडू टाकला होता जो पूर्ण विश्वचषकात शोएब अख्तर नंतरचा दुसरा वेगवान चेंडू होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *