क्रिकेटमधील आश्चर्यकारक घटना ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही !!!

1. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शेन वार्न पेक्षा सनथ जयसूर्याने जास्त विकेट काढल्या आहेत

Untitled-2
 
शेन वार्न हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा हुकमी एक्का होता तर जयसूर्या पार्ट टाइम गोलंदाज होता तरी सुद्धा त्याने एकदिवशिय क्रिकेट सामन्यात शेन वार्न पेक्षा जास्त बळी घेतले होते

2.एका षटकात जास्त धावांचा विक्रम ३६ नसून ७७ धावा आहे

Untitled-3

ही घटना इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट दरम्यान घडली होती ,
एलके जेर्मोन याने आरएच वान्स याला एका षटकात एवढ्या धावा चोपल्या होत्या
ती ओवर :  0 4 4 4 6 6 4 6 1 4 1 0 6 6 6 6 6 0 0 4 0 1

3.ख्रिस मार्टिन ने फटकावलेल्या धावांपेक्षा घेतलेल्या विकेट्स जास्त आहेत

Untitled-4
 
असं क्रिकेट मध्ये क्वचितच घडत कि विकेट पेक्षा धावा कमी असणे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे ख्रिस मार्टिन

4.जिम लकर याने एका टेस्ट सामन्यात १९ बळी घेतले होते

 
Jim-Laker copy
अनिल कुंबळे याने एका टेस्ट सामन्यात १० विकेट घेतले होते हे आपल्याला माहित आहे पण जिम लकर याने ९० धावांमध्ये १९ विकेट घेतले होते

5.जक कालिस = सचिन तेंडूलकर + झहीर खान

Untitled-5
 
दक्षिण आफ्रिका संघाचा अष्टपैलू खेळाडू जक कलिस हा जवळ जवळ सचिन तेंडूलकर आणि झहीर खान यांच मिश्रण आहे

6.ख्रिस क्रेन्स हा सचिन तेंडूलकर बरोबर पदार्पण करून निवृत्त होणारा शेवटचा खेळाडू आहे

Chris-Cairns

न्यूझीलेंड चा खेळाडू ख्रिस क्रेन्स आणि इतर २३ खेळाडूंनी १९८९ साली सचिन तेंडूलकर बरोबर पदार्पण केलं त्यात ख्रिस क्रेन्स हा निवृत्त होणारा शेवटचा खेळाडू ठरला त्याने २००४ साली निवृत्ती घेतली.

7.वसीम अक्रम चा टेस्ट क्रिकेट मधील सर्वोच्च धावसंख्या २५७ धावा आहे तर सचिन तेंडूलकर ची सर्वोच्च धावसंख्या २४८ नाबाद आहे

Two-Cricket-Legends-Wasim-Akram-and-Sachin-Tendulkar-chat-and-smile copy
 

8.सईद हाफिज अजूनपर्यंत सामनावीर झालेला नाही

Ajmnal
 
ICC वनडे रंकिंग मध्ये पहिल्या स्थानी झेप घेणारा सईद अजमल अजून पर्यंत कधीच सामनावीर झालेला नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *